सर्व सेवांवर परत जा
IRCTC रेल्वे टिकीट बुकिंग
आता प्रवासाला जायचं असल्यावर रेल्वे टिकीट बुकिंगची चिंता नाही. कुठलीही यात्रा असो आम्ही तुमच्या प्रवासासाठी टिकीट बुक करून द्यायची हमी घेतो.
आम्हाला टिकीट बुकिंगकरिता फक्त प्रवासींचा ओळखीचा पुरावा ( जसे की आधार कार्ड, पॅन कार्डपण इ. ) आणि प्रवासाची तारीख लागेल.
तर आता कुठेही जायचे असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.
आमचा पत्ता :- शॉप नं ४ बी, खरबंदा पार्क, पवार स्वीट्स च्या शेजारी, द्वारका, नाशिक - ४२२०११
जर तुम्हाला आमच्या केंद्राला भेट देणे शक्य नसेल तर आम्हाला फोन करू शकता
मोबाईल नं. :- ९६२३९५८८९५ ; ९८३४३२५४५९