सर्व सेवांवर परत जा
शॉप एक्ट लायसेंस
शॉप ॲक्ट परवाना हे भारतातील दुकान किंवा व्यावसायिक आस्थापना चालवण्यासाठी व्यवसाय मालकाला दिलेली कायदेशीर परवानगी आहे.
किरकोळ विक्रीचे दुकान, रेस्टॉरंट किंवा ब्युटी सलून यांसारखे दुकान किंवा व्यावसायिक आस्थापना चालवणाऱ्या व्यवसायांसाठी शॉप ॲक्ट परवाना मिळवणे अनिवार्य आहे.
तर मग आजच आपल्या व्यवसायासाठी शॉप ॲक्ट परवाना काढून घ्या. जर तुम्हाला कुठेही न जाता घर बसल्या हे शॉप ॲक्ट लायसेंस काढायचे असेल तरआत्ताच खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून आमच्याशी संपर्क करा.
शॉप एक्ट लायसेंस साठी लागणारे कागद पत्र :-
१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) व्यवसायाचा फोटो
४) विज बिल / भाडे करार नामा
५) अर्जदाराचा फोटो व सही
६) मोबाईल नं, ईमेल