सर्व सेवांवर परत जा
मतदान कार्ड
आम्ही तुमचे नवीन मतदान कार्ड बनवून देऊ शकतो , जुने मतदान कार्ड अपडेट सुद्धा करून देऊ शकतो आहे. अजून माहित जाणून घेण्यसाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमच्याशी संपर्क साधा.
आवश्यक कागदपत्र :-
नवीन मतदान कार्ड साठी
१) अर्जदाराचे आधार कार्ड
२) अर्जदाराचा फोटो
३) आधारला जोडलेला मोबाईल नंबर
मतदान अपडेट करण्यासाठी :-
१) जुने मतदान कार्ड
२) आधार कार्ड
३) फोटो
४) आधारला जोडलेला मोबाईल नंबर
आवश्यक कागदपत्र :-
नवीन मतदान कार्ड साठी
१) अर्जदाराचे आधार कार्ड
२) अर्जदाराचा फोटो
३) आधारला जोडलेला मोबाईल नंबर
मतदान अपडेट करण्यासाठी :-
१) जुने मतदान कार्ड
२) आधार कार्ड
३) फोटो
४) आधारला जोडलेला मोबाईल नंबर