सर्व सेवांवर परत जा
आधार पॅन लिंक
तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅन कार्ड शी लिंक आहे का?
नसेल तर ते आत्ताच लिंक करून घ्या.
आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसल्यास काय होईल
१) आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक नसल्यास लिंक करण्याचा दंड हा भविष्यात वाढू शकतो.
२) आधार पॅन लिंक नसल्यास तुमचे पॅन कार्ड कायम स्वरूपी बंद होऊन जाईल
३) तुम्हाला बँकेचे कुठलेही व्यवहार करता येणार नाही व परिणामी तुमचे बँक खाते फ्रिज होऊ शकते. अथवा तुम्ही ५०,०००/- पेक्षा अधिक व्यवहार रद्द करण्यात येतील.
४) तुम्हाला Income Tax Return भरता येणार नाही कारण त्यासाठी पॅन कार्ड गरजेचे असते.
५) इतर सरकारी कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात,
६) बँकमधून लोन घेता येणार नाही
तर ह्या अडचणी आपल्याला सहन कराव्या लागू नाही ह्यासाठी खालील बटणावर क्लिक करून आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमचे आधार पॅन लिंक करून देऊ.